चेतना व्यसनमुक्ती केंद्राबाबत आमची भुमिका :: मानव समाजाविषयी असणारी उत्तरदायित्वाची जाणीव, सामाजिक बांधिलकीची भावना, अंतरात असणार निर्मळ, निर्व्याज प्रेम आणि समर्पण, त्यागाची भावना असे आहेत, प्रेरणास्रोत आमच्या चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे. 'यशवंत फाउंडेशन, जळगाव' संचालित हे "चेतना व्यसनमुक्ती केंद्र" असून इथे व्यसनी पीडित रुग्ण बांधवांची सेवा समर्पित भावनेतून केली जात असते. खरेतर हे मनोअध्यात्मिक साधना केंद्र आहे असे म्हणता येईल. इथे आयुर्वेदिक (पंचकर्म), होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, ऍलोपॅथी आणि संगीत थेरपी हिप्नोथेरपी, फिजिओथेरपी, मडथेरपी या सर्वांच्या मदतीने रुग्णमित्राला व्यसनमुक्त केले जाते. इतकेच नव्हे तर तज्ञ डॉक्टरांकडून समुपदेशन, प्रबोधन केले जाते. मनोविकार तज्ञ, कौन्सेलर, कर्मचारीवर्ग अशांचे पथक सेवेसाठी सदा तत्पर असते. योगा, प्राणायाम, औषधोपचार, मानसोपचार, समुपदेशन, प्रार्थना, सुविचारांची देवाण-घेवाण, रुग्णांशी सुसंवाद अशा माध्यमातून देखील उपचार रुग्ण मित्रांवर केले जातात.

अधिक माहितीसाठी संपर्क :: पोदार शाळेच्या जवळ, NH 6, बांभोरी पूलाच्या अलीकडे, जळगाव.
ई-मेल :: info@chetnavyasanmukti.com
मोबाईल नं :: +91 9561602333, +91 9422776233

मुख् पान / आमच्ाबद्दल

आमच्यबद्दल चेतना व्यसनमुक्त केंद्र

चेतना व्यसनमुक्ी केंद्राबबत आमची भुमका

मानव समाजाविषयी अणारी उत्तरायित्वाची जाणीव, सामाजिक बांधिलकीच भावना, अंतरात असणार निर्मळ, निर्व्याज प्रेम आणि समर्पण, त्यगाची भावना से आहेत, प्ररणास्रोत आच्या चेतना ्यसनमुक्ती केंद्राचे. 'शवंत फाउंडेशन, जळगाव' संालित हे "चेतना व्यसनमुकती केंद्र" असून इथे व्यसनी पीडित रुग्ण बांधवांच सेवा समर्पत भावनेतून ेली जात असत. खरेतर हे मोअध्यात्मि साधना केंदर आहे असे म्हणता येईल. इे आयुर्वेदिक (पंचकर्म), होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, ऍलोपॅथी आणि संगीत थेरपी हिप्नोथेरपी, फिजिओथेरपी, मडथेरपी या सर्वांच्या मदतने रुग्णमि्राला व्यसनमुक्त केले जाते. इतकेच न्हे तर तज्ञ ॉक्टरांकडून समुपदेशन, ्रबोधन केले जाते. मनोविार तज्ञ, कौनसेलर, कर्मचरीवर्ग अशाचे पथक सेवेाठी सदा तत्र असते. योगा, प्राणायाम, षधोपचार, मासोपचार, समुदेशन, प्रारथना, सुविचाांची देवाण-ेवाण, रुग्णंशी सुसंवाद अशा माध्यमातून देखील उपचार रुग्ण मित्रांवर केल जातात.

सात्विक ोषक आहार, सा्विक विचारंचे वातावरण, रुग्ण मित्ांच्या सुप्त कलागुणांन प्रोत्साहत करून कलेच विकास घडवू मनोरंजनही ेले जाते.

तीस दिवसांच्या इथल्य वास्तव्या रुग्ण मित्ांची घरच्यासारखे आस्थेाईकपणे आपुकीने काळजीपूर्वक देखभा केली जाते. थले केंद्राचे वातावरण हसरे, खेळकर आि दिलखुलास सते. रुग्ण मत्रांचा गेेला आत्मविश्वास पुन्हा त्यांच्या मात जागवून जवन जगण्याच नवी आशा, नवी उमेद पुन्हा निर्माण केली जाते. रुग्ांची कुटुंबीयांविषयीच आत्मीयता, परेमभावना, शरद्धा वाढवी जाते. त्या्या मनातील यगंड, न्यूनंड दूर केला जातो. नैराश्य झटकून पुन्हा रुग्णमितर नव्या उमेीने, ताज्या उभारीने आनंी जीवन जगण्ासाठी स्वयसिद्ध होत अतो. जीवनात आोग्याला खूच महत्त्व आे, ही भावना रुग्णाच्या मी रुजवली जाे. आरोग्यावषयीची आस्थ, आवड त्याच्ा मनात निर्ाण केली जात. कुटुंबव्यस्था, समाजवयवस्था या वषयी आदरभाव, प्रेमभाव जावून मनात अढ श्रद्धाभा जागविला जाो.

रुग्णाच्या मनात सवास्तव्यातून पुलकित होणारे सहजीवन, सहअस्तित्वतून मानवी स्गुण जोपासे जातात. चेता व्यसनमुकती केंद्राची जळगाव मधील जागा प्रशस्त, निसर्गरम्य, हवेशीर असन रुग्णांना खेळण्यासाठ खेळ मैदानह आहे. व्यायामाचे साहित् देखील व्याामासाठी उपब्ध आहे. शाररिक-मानसिक णि व्यक्तित्व विकास दखील येथे घडला जातो.

अनुभवी योगगुरू हे योगाचे प्रशिकषण देऊन रुगणमित्रांना प्रशिक्षित करत असतात. यगसाधनेमुळे रुग्णांचे ल्ष अन्यत्र ळवले जाते. तो व्यसनापासन दूर जातो. ्यसनमुक्ती केंद्रात पु्तकांचे भवय दालन असून ाचनाची आवड िर्माण केल जाते. स्वच्, शुद्ध विचारांनी सात्वक विचारांच प्रक्रिया नात सुरू हो असते. इथे रुग्णांवर केव उपचारच नव्े तर त्याचे खरे पुनर्वस केले जाते. ुग्ण मित्रांना जीवनाचा खरा आनंद लुटता यावा, मौज स्ती करता यवी म्हणून द महिन्याला िसर्गाच्या सानिध्यात खुली आनंदी सफर घडवली जाते. व्यसनामुळे प्रदूषित झालेले त्यांच विचार, त्यांचे मन पुन्हा नव्या उमेदीने, नव्या दाने न्हाऊन िघते. प्रसनन पावते. सिकयुरिटी देखल परफेक्ट अते. रुग्णांा तातडीने वद्यकीय सेवेची गरज भासल्यास स्वतंत् रुग्णवाहिा उपलब्ध असे.

रुग्णांन आपल्या घरी बोलता यावे, सेच घरच्या ुटुंबियांन रुग्णाशी सज बोलता याव, म्हणून फोनची व्यवस्थाी आहे. रुग्ण बरा होऊन गे्यावर देखील त्याच्याशी त्याच्या कुुंबियांशी ामाजिक बांधिलकीच्या भानेतून सतत सपर्क साधून ुशाली जाणू घेतली जाते. रुग्णाच्या नात नवी आशा, नवी दिशा नि्माण केली जते. चेतना व्सनमुक्ती कंद्राची भूमिका ही पालकासारखखी समजूदारपणाची, सोख्याची असे. सामाजिक बंधिलकीच्या भावनेमुळे इथे आलेली पीडित, व्यसनाधीन व्यक्ती ही स्वतःमध्ये बदल, सुधार घावा, नव्यान उत्तम आयुषय जगता यावे, यासाठी आलेल आहे, याची जणीव चेतना वयसनमुक्ती केंद्राला अस्यानेच अगद घरच्यासारखी प्रेमळ वागणूक इथे दिली जाते. चेतना ्यसनमुक्ती केंद्राचे व्यवस्थापन आुनिक पद्धतने, नव्या तं्रज्ञानाने, प्रगत विचाांनी आणि अदययावत उपचार पद्धतीने केले जाते. सामजिक बांधिलकी आणि रुग्णहीत कधीही डोळ्याआड केले जात नाही.

क्षणचित्रे