चेतना व्यसनमुक्ती केंद्राबाबत आमची भुमिका :: मानव समाजाविषयी असणारी उत्तरदायित्वाची जाणीव, सामाजिक बांधिलकीची भावना, अंतरात असणार निर्मळ, निर्व्याज प्रेम आणि समर्पण, त्यागाची भावना असे आहेत, प्रेरणास्रोत आमच्या चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे. 'यशवंत फाउंडेशन, जळगाव' संचालित हे "चेतना व्यसनमुक्ती केंद्र" असून इथे व्यसनी पीडित रुग्ण बांधवांची सेवा समर्पित भावनेतून केली जात असते. खरेतर हे मनोअध्यात्मिक साधना केंद्र आहे असे म्हणता येईल. इथे आयुर्वेदिक (पंचकर्म), होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, ऍलोपॅथी आणि संगीत थेरपी हिप्नोथेरपी, फिजिओथेरपी, मडथेरपी या सर्वांच्या मदतीने रुग्णमित्राला व्यसनमुक्त केले जाते. इतकेच नव्हे तर तज्ञ डॉक्टरांकडून समुपदेशन, प्रबोधन केले जाते. मनोविकार तज्ञ, कौन्सेलर, कर्मचारीवर्ग अशांचे पथक सेवेसाठी सदा तत्पर असते. योगा, प्राणायाम, औषधोपचार, मानसोपचार, समुपदेशन, प्रार्थना, सुविचारांची देवाण-घेवाण, रुग्णांशी सुसंवाद अशा माध्यमातून देखील उपचार रुग्ण मित्रांवर केले जातात.

अधिक माहितीसाठी संपर्क :: पोदार शाळेच्या जवळ, NH 6, बांभोरी पूलाच्या अलीकडे, जळगाव.
ई-मेल :: info@chetnavyasanmukti.com
मोबाईल नं :: +91 9561602333, +91 9422776233

कोणतं ही व्यसन सुटू शकतं

असा विश्वास सर्वांच्या मनात निर्माण करणारे
व निसर्गाच्या सानिद्ध्यात असलेले एकमेव
व्यसनमुक्ती केंद्र.

आम्हाला संपर्क करा

प्रशस्त उपचार केंद्र

चेतना व्यसनमुक्ती केंद्र

चेतना व्यसनमुक्ती उपचार केंद्र जळगावच्या गिरणा नदीच्याकाठी स्वतःच्या प्रशस्त इमारतीत स्थित असून बाजूला मंदिर, मैदानी खेळांसाठी जागा व निसर्गरम्य परिसर आहे.

तज्ञ डॉक्टर्सची टिम

चेतना व्यसनमुक्ती केंद्र

आमच्याकडे तज्ञ डॉक्टर्स, मानसोपचार तज्ञ व सल्लागारांची टीम उपलब्ध असून 24 तास ही टिम रुग्णाचे निरीक्षण करत असते. तसेच इतर डॉक्टर्स देखील आम्हाला मदत करतात.

रुग्णांसाठी विविध उपक्रम

चेतना व्यसनमुक्ती केंद्र

रुग्णांसाठी मानसोपचार शिबिरे, वैद्यकीय शिबिरे, मैदानी खेळांचे कार्यक्रम, विविध सेमिनार्स व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन नियमितरित्या आयोजित केले जाते.

व्यसनमुक्ती कशी होते

औषधोपचार व ट्रीटमेंट
मानसिक समुपदेशन व बोध
प्रबळ इच्छाशक्ती व इतरांचे साहाय्य

आम्हाला संपर्क करा

आम्हीच का? आम्ही व्यसन सोडवण्यासाठी खालील पद्धत अवलंबतो

औषधोपचार व समुपदेशन, काउन्सीलिंग, नियमित धडे व प्रशिक्षण...

आम्हाला संपर्क करा

व्यसन ही तुमची, तुमच्या मित्राची किंवा नातलगची समस्या आहे का ?

व्यसनमुक्ती कशी होते?


आमच्या सेवा सुविधा चेतना व्यसनमुक्ती केंद्र

निसर्गरम्य परिसर

चेतना व्यसनमुक्ती केंद्र

गिरणा नदीच्या काठावर प्रशस्त इमारत असल्याने व बाजूला मंदिर असल्याने शुद्ध व सात्विक वातावरणा सोबतच नयनरम्य निसर्गाचा देखील पुरेपूर आस्वाद घेता येतो.

तज्ञ सेवाभावी स्टाफ

चेतना व्यसनमुक्ती केंद्र

आमचा स्टाफ त्यांच्या कामात तज्ञ असून अतिशय मोकळेपणाने व आपुलकीने सर्व रुग्णाची काळजी घेतली जाते. महिलांसाठी विशेष महिला स्टाफ उपलब्ध आहे.

वैयक्तिक लक्ष

चेतना व्यसनमुक्ती केंद्र

आमच्या स्टाफचे रुग्णांकडे 24 तास वैयक्तिक लक्ष असते, तसेच रुग्णाची परिस्थिती त्याच्या कुटुंबियाना कळविण्याची देखील काळजी घेतली जाते.

आम्ही व्यसन सोडवण्यासाठी खालील पद्धत अवलंबतो...


महितीपूर्ण व्हीडिओज चेतना व्यसनमुक्ती केंद्र

क्षणचित्रे